Created By: Atul Kamble
10 May 2026
Post Office च्या RD स्कीममध्ये दर महिना 2,800 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर किती मिळतील ?
पोस्टाच्या आरडी योजनेच जमा रकमेवर आता 6.7 टक्के वार्षिक ( तिमाही चक्रवाढ ) व्याज मिळते.
जर तुम्ही पोस्टाच्या आरडीत महिना 2,800 रुपये जमा केले,तुम्हाला 31,826 व्याज मिळेल.
पाच वर्षांचे तुमचे दर महिना 2,800 रु. असे 1,99,826 रुपये जमतील.
पाच वर्षांचे 1,99,826 जमा होतील आणि एकूण व्याज 31,826 रुपये मिळेल
डिस्क्लेमर - ही बातमी माहितीसाठी आहे. गुंतवणूकीआधी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या
जगातील कोणत्या देशात LPG सर्वात स्वस्त आहे ?