Created By: Atul Kamble

10 May 2026

जगातील कोणत्या देशात LPG सर्वात स्वस्त आहे ?

जगात इराण युद्धामुळे गॅसचा पुरवठा बाधित झाला असला तरी काही देशात LPG चा अजिबात तुटवडा नाही.

 काही देशात एलपीजी गॅस एवढा स्वस्त आहे की याच्या प्रति लिटर किंमतीवर तुमचा विश्वास बसणार नाही

अल्जेरिया या यादीत सर्वात वर आहे. त्यांच्याकडे गॅसचा मुबलक साठा आहे. तसेच ते नागरिकांना सबसिडीही देतात.

अल्जेरियात एलपीजीची किंमत ७ ते ९ रुपये प्रति लिटर असते. यामुळे हा जगातील सर्वात स्वस्त गॅस आहे.

जगातील सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार असल्याने कतार देखील त्यांच्या नागरिकांना स्वस्त गॅस पुरवतो. 

कतार त्यांच्या नागरिकांना केवळ १० ते १३ रुपये प्रति लिटर दराने गॅस पुरवतो.

कुवैतमध्ये देखील गॅसच्या किंमती स्थिर आहेत. येथे ११ ते १३ रुपये प्रति लिटर एलपीजी मिळतो.