सेबीच्या एका नियमाने बाजार धडामधूम, 6 लाख कोटी पाण्यात

28 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

बीएसई निर्देशांक आणि एनएसई सेन्सेक्समध्ये आपटी 

बीएसई सूचीबद्ध शेअरचे मार्केट कॅप 386 लाख कोटींनी घसरले

स्माल कॅप, मिड कॅप फंडमध्ये मोठी गुंतवणूक सुरु 

धोक्यासंबंधी गुंतवणूकदारांना माहिती देण्याचे सेबीचे निर्देश 

सेबीच्या चांगल्या निर्णयावरही बाजाराची नकारात्मक प्रतिक्रिया

परदेशी गुंतवणूकदारांनी धडाधड काढली गुंतवणूक 

आठवड्याच्या शेवटी गुंतवणूकदारांनी घ्यावी काळजी 

जुळ्या मुलींची आई, लाल ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, चर्चांना उधाण