15 August 2025
Created By: Atul Kamble
18 August 2025
Created By: Atul Kamble
युपीआयने रोज 200,300 वा 500 रुपये खर्च करताय,ही माहिती इन्कम टॅक्सला पोहचू शकते,हा डाटा बँक आणि NPCI द्वारे आयकर विभागाकडे पोहचवली जाते.
रोज एक समान ट्राक्झंशन पॅटर्न दिसेल तर विभाग याची चौकीशी करु शकतो. पैसे कुठून येतात, का येतात.याने सर्व्हीस इन्कमचा पत्ता लागतो
जर UPI पेमेंट केवळ घरगुती गरजेसाठी आहे आणि तुमचे उत्पन्न टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तर काही घाबरण्याची गरज नाही. हे ट्राक्झंशन टॅक्सच्या कॅटगरीत येत नाही
जर तुम्ही एक वर्षांत 10 लाख किंवा त्याहून अधिक कॅश सेव्हींग अकाऊंटमध्ये जमा करत असाल तर याची माहिती इन्कम टॅक्सला द्यावी लागते, अन्यथा नोटीस येते
1 लाख वा त्याहून जास्त FD कॅशमध्ये केली असल तर IT विभाग उत्पन्नाचा सोर्स मागेल,यापासून वाचण्यासाठी डिजिटल पद्धत वापरा
जर प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही 30 लाख किंवा त्याहून अधिक कॅश पेमेंट केले तर रजिस्ट्रार याची माहीती IT विभागास देतो तुम्ही यावर प्रश्न विचारु शकतो
जर तुम्ही 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कार्डचं बिल कॅशमध्ये भरले तर विभाग याची माहिती घेईल.सोर्स न सांगितल्यास नोटीस आणि दंड भरावा लागू शकतो