15 August 2025
Created By: Atul Kamble
16 August 2025
Created By: Atul Kamble
या आठवड्यात ओटीटीवर फूल मनोरंजनचा तडका आहे, हिंदी, तामिळ, पंजाबी एकाहून एक चित्रपट आणि वेबसिरीज येताहेत
जॉन अब्राहमचा तेहरान ओटीटीवर येत आहे. या एक्शनपॅक्ड चित्रपटात मानुषी छिल्लर देखील आहे
JSK चित्रपट एक कोर्टरुम ड्रामा आहे. सुरेश गोपी यांनी वकीलाचा रोल केला आहे. अनुपमा परमेश्वरन पीडीतेचा रोल केला आहे.
गुड डे नावाचा तामिळ चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो आहे. पृथ्वीराज रामलिंगम यांनी लीड रोल केला आहे
तेलुगु चित्रपट कॉन्स्टेबल कनकम ही रिलीज होत आहे. यात महिला रहस्यमयी गायब होतानाची कहाणी आहे. ही एक थ्रीलर सिरीज आहे
पॉलीसी नावाचा पंजाबी फिल्म रिलीज होत आङे. मलकियत मीत आणि राज धालीवाल लीडमध्ये आहेत.