अमेरिकेने बुडवला भारतीय बाजार,  4 लाख कोटी बुडाले 

2 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

अमेरिकेत मंदीची भीती,  BSE, NSE वर परिणाम 

आज निफ्टीत आणि Sensex मध्ये झाली घसरण 

बीएसई सेन्सेक्स मार्केट कॅप 4.26 लाख कोटीने घसरले

BSE सेन्सेक्सचे आज केवळ 3 शेअर तेजीत 

झोमॅटोमध्ये आज 12 टक्क्यांहून अधिकची भरारी 

क्युमिन्स इंडिया,आयशर इंडिया, टाटा मोटर्स आपटले

टीटागड रेल्वे, बिर्लासॉफ्ट, करुर व्यास बँकचे शेअर घसरले

गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा  सल्ला जरूर घ्या