5 वर्षात 1 लाखांचे झाले 1.35 कोटी, कोणता हा स्टॉक तरी

26 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

इंडो थाई सिक्युरिटीजच्या शेअरची मोठी कमाल

पाच वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 13,458 टक्क्यांचा परतावा

या काळात हा शेअर 15 रुपयांहून जवळपास 2,000 रुपयांवर पोहचले

गेल्या तीन वर्षांत या शेअरने 490.70 टक्के दिला रिटर्न 

52 आठवड्यातील उच्चांक 2200 ते निच्चांक 241.50 रुपये

या कंपनीचे मार्केट कॅप 2238 कोटी रुपये 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा नाही सल्ला 

गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?