72 पैशांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; 10 टक्के वधारला शेअर 

12 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ENBEE trade and finance शेअरने केली कमाल 

पेनी शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी झाली 

या पेनी शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली

सनराईज फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडसोबत कंपनीचा करार

कंपनी महाराष्ट्रासह गुजरातमध्ये आता वित्तीय सेवा पुरवणार

कंपनीच्या महसूलात पण चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे 

कंपनीच्या महसूलात पण चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या