या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; गुरुवारी तुफान उसळी 

5 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

संरक्षण क्षेत्रातील कोचीन शिपयार्डचा शेअर उसळला

गुरुवारी शेअरने घेतली 13 टक्क्यांची झेप 

ऑपरेशन सिंदूर नंतर या शेअरमध्ये सातत्याने वाढ 

नाटो संघटनेचे देश लवकरच संरक्षण खर्चात वाढ करण्याची शक्यता

त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील अनेक देशात महत्त्व आले आहे. 

कोचीन शिपयार्डमध्ये अनेक जण गुंतवणूक करण्यास उत्सूक

कोचीन शिपयार्डमध्ये अनेक जण गुंतवणूक करण्यास उत्सूक

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, हा शेअरचा केवळ लेखाजोखा 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या