देशातील सर्वात मोठा आयपीओचा विक्रम आतापर्यंत एलआयसीच्या नावावर आहे.
एलआयसीचा हा विक्रम मोडला जाणार आहे. एसआयसीपेक्षा मोठा आयपीओ बाजारात येत आहे.
Tata Group ची कंपनी टाटा सन्सचा आयपीओ येणार आहे.
सेबीने टाटा ग्रुपच्या Tata Sons आयपीओला मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे.
रिपोर्टनुसार हा आयपीओ तब्बल 55,000 कोटी रुपयांचा असणार आहे.
टाटा ग्रुप रिलायंस इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी फर्म आहे.
टाटा ग्रुप रिलायंस इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी फर्म आहे.
भारतापेक्षा कोणत्या देशात आयफोन आहे स्वस्त हे ही वाचा...