आयफोन 15 लॉन्च झाला आहे. या सिरीजचे चार मॉडेल लॉन्च होतील.
iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max बाजारात येणार आहे.
iPhone 15 भारतात असेंबल होत आहे. परंतु भारतात त्याची किंमत जास्त आहे.
iPhone 15 भारतात 79,900 रुपयांना मिळत आहे. परंतु दुसऱ्या देशात स्वस्त आहे.
iPhone 15 भारतापेक्षा अमेरिकेत स्वस्त आहे. अमेरिकेत त्याची किंमत 799 डॉलर म्हणजे 66,426 रुपये.
iPhone 15 भारतात असेंबल होत असली तरी त्याचे सर्व पार्ट विदेशातून आयात होतात.
iPhone वर कस्टम ड्यूटी, इंपोर्ट ड्यूटी आणि 18 टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे तो भारतात महाग आहे.
गोविंदा एका हजार कोटींच्या घोटाळ्यात हे ही वाचा