इन्फोसिसचा धमका, 5 वर्षांतील दिला सर्वात मोठा लाभांश
कंपनीने FY24 च्या दुसऱ्या तिमाही निकालांची केली घोषणा
कंपनी प्रत्येक शेअरवर मोठा डिव्हिडंड देणार आहे
1 शेअरवर 18 लाभांश देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे,
कंपनीने 2 जून 2023 रोजी 17.50 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.
27ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीने 16.50 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता .
कंपनीच्या प्रमोटर्स अक्षता मूर्ती यांना लाभांशामुळे लॉटरी लागली.
त्यांच्या संपत्तीत 70 कोटींची वाढ झाली आहे
हेसुद्धा वाचा- आयुष्य खूप लहान आहे...; शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत