उघडला देशातील सर्वात आलिशान मॉल, अशी आहे खासियत

मुंबईत Jio World Plaza ग्राहकांसाठी खुला झाला. 

मुकेश अंबानी यांच्या Reliance Retail चा हा उपक्रम आहे. 

BKC मध्ये 7,150 लाख चौरस फुटावर हा विशाल मॉल उभारण्यात आला.

या रिटेल स्टोअरमध्ये जगभरातील 66 आलिशान ब्रँड असतील.

मुकेश अंबानी, नीता  अंबानी आणि मुलगी इशा अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या मॉलमुळे जगभरातील लक्झरीयस ब्रँड भारतात दाखल झाले आहेत. 

मॉलमुळे स्थानिक रिटेल क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल. 

आमना शरीफचं लाल इश्क, हॉट लुकने वेधलं लक्ष