दारू कंपनीचा शेअर झिंगाट;
असे केले मालामाल
1 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
दारु कंपनीच्या शेअरने बाजारात आणि व्यापारात जोरदार बॅटिंग केली
रॅडिको खेतान कंपनीचा शेअर बीएसईवर 7 टक्क्यांनी वधारला
कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला
वर्षभरात हा शेअर 67 टक्क्यांनी वधारला, तो 2941.40 रुपयांवर पोहचला
कंपनीने व्यवसायात झेप घेतली. या कंपनीला 131 कोटींचा निव्वळ नफा झाला
रॅडिकोचा व्यवसाय 5314 कोटींच्या घरात पोहचला आहे
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, शेअरचा लेखाजोखा आहे
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा