कांद्याला निवडणुकीत सुगीचे दिवस, निर्यातीला हिरवा कंदील 

27 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

श्रीलंका, बांगलादेश, भुतान, बहरिण, युएई आणि मॉरिशसमध्ये करता येईल विक्री  

एकूण 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्याताला केंद्रची परवानगी 

निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा 

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकांमुळे केली होती निर्यातबंदी 

त्यानंतर दरवाढ रोखण्यासाठी निर्यातबंदी वाढविण्यात आली

कांद्याला भाव मिळत नसल्याने देशातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी 

शेतकऱ्यांची सरसकट बंदी मागे घेण्याची मागणी

काजल अग्रवालचा पांढऱ्या लेहेंग्यात बोल्ड लुक