काजल अग्रवालचा पांढऱ्या लेहेंग्यात बोल्ड लुक

27 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री काजल अग्रवालचा फ्लोरल लेहेंग्यात खास लुक

हेअर स्टाईल आणि गळ्यातील मोत्यांच्या माळ चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा धुमाकूळ

या फोटोमध्ये काजल अग्रवाल दिसतेय खूपच बोल्ड

तिच्या या फोटोवरून चाहत्यांची नजर हटेना

सोशल मीडियावर काजल अग्रवाल असते नेहमी सक्रिय

पिवळ्या ड्रेसमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?