पिवळ्या ड्रेसमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

27 April 2024

Created By: Soneshwar Patil

कृष्ण मोहिनीमधील प्रमुख अभिनेत्री देबात्मा शाह

नुकतेच अभिनेत्रीने पोस्ट केलेत खास फोटो

पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

या ड्रेसवर तिने गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे

अभिनेत्रीच्या क्यूट स्माईलवर चाहते फिदा झालेत

तिच्या या फोटोंवर 14 हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत

कातिल नजर, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर, गौरीचा मराठमोळा लुक