या शेअरने सहा महिन्यांत केली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

19 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

स्मॉल कॅप स्टॉक राठी स्टील अँड पॉवरला सातत्याने अप्पर सर्किट

सहा महिन्यात हा शेअर मल्टिबॅगर ठरला, त्याने केले मालामाल

3 रुपयांचा हा शेअर आता 41.07 रुपयांवर पोहचला आहे 

तर एका महिन्यात हा स्टॉक 30.12 रुपयांहून 41.07 रुपयांवर पोहचला 

या शेअरमध्ये एक लाखाची गुंतवणूक आता 12.50 लाख इतकी

ही कंपनी स्टील उत्पादन आणि इतर व्यवसायात आहे 

गुंतवणुकीपूर्वी घ्या तज्ज्ञांचा सल्ला, हा शेअर खरेदीचा सल्ला नाही