रॉकेट झाला शेअर, आता भाव 194 वर, तुम्हाला लागली लॉटरी?
15 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
या शेअरमुळे अवघ्या तीन वर्षात गुंतवणूकदार मालामाल
Mangalore Chemicals and Fertilizers कंपनीची कमाल
दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्नाने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली
डॉली खन्नाने या कंपनीचे नवीन 5,19,000 शेअर खरेदी केले आहे
एका महिन्यात हा शेअर 35 टक्क्यांनी वधारला, वर्षभरात 67 टक्के वाढला
पाच वर्षांत हा शेअर 29 रुपयांहून थेट 194 रुपयांवर पोहचला
हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा