मिनीरत्न कंपनीची कमाल;  1 लाखांचे झाले 29 लाख 

3 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

गार्डनर रीच शिपबिल्डर्स कंपनीने केले मालामाल

7 वर्षांत शेअरची मोठी झेप, गुंतवणूकदारांची झाली चांदी 

या 7 वर्षांमध्ये 1 लाखांचे झाले 29 लाख

या कंपनीचे मार्केट कॅप 36000 कोटी रुपयांपेक्षा अधिक 

मंगळवारी कंपनीचा शेअर 6 टक्के वाढीसह 3188.75 रुपयांवर

24 सप्टेंबर 20218 रोजी कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल

10 ऑक्टोबर 2018 रोजी कंपनीचा शेअर 109.50 रुपयांवर 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, हा शेअरचा केवळ लेखाजोखा 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या