किती हजार कोटी संपत्तीची मालकीण  आहे, अनिल आणि  मुकेश अंबानी  यांची आई. 

कोकिळाबेन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वयाच्या नव्वदीत  पदार्पण केलय.

कोकिळाबेन यांचा जन्म  24 फेब्रुवारी 1934 रोजी  झाला होता.

कोकिळाबेन यांच्याकडे अनिल आणि मुकेश  अंबानी यांच्या कंपनीतील  हिस्सेदारी आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे आजच्या तारखेला  11,730 कोटीची  USD आहे.

कोकिळाबेन यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स कॅपिटलची किती हिस्सेदारी आहे, याची डिटेल माहिती नाहीय.

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार,  कोकिळाबेन  18 हजार कोटी  रुपये संपत्तीच्या  मालकीण आहेत.