1000 रुपयांची भरारी,
आता 6600 टक्क्यांची तेजी
6 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
मेघना इन्फ्राकॉन कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसली
आज या शेअरमध्ये 7 टक्क्यांची उसळी आली
कंपनीचा शेअर 1000 रुपयांवर पोहचला
एका वर्षात कंपनीचा शेअर 250 टक्के वधारला
एका वर्षातर पाच वर्षात शेअर 6600 टक्क्यांनी वाढला
3 जून 2020 रोजी हा शेअर 14.64 रुपयांवर होता
तर 6 मे 2025 रोजी 1000 रुपयांवर पोहचला
हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा