या शेअरने दिला छप्परफाड परतावा, गुंतवणूकदारांच्या हाती लागला परीस 

3 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tanla Platforms Share ने ही कमाल दाखवली आहे

या शेअरने 5 वर्षांत 2500 टक्क्यांची चढाई केली आहे 

मार्च 2019 मध्ये शेअर 19 रुपयांवर, आता तो 979.30 रुपयांवर हे 

ही कंपनी कम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर तयार करते

या शेअरने 1 लाखांची गुंतवणुकीवर आता 26 लाखांचा दिला परतावा 

जानेवारी 2022 मध्ये हा शेअर 2000 रुपयांच्या घरात, त्यानंतर घसरण 

गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही

पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...