भारतात नाही, तर या देशाची चांदीच चांदी, होते सर्वाधिक उत्पादन 

08 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

भारतातील या देशात चांदीचे सर्वाधिक उत्पादन होते 

मॅक्सिको या देशात सर्वाधिक उत्पादन, 20 टक्के चांदी येथून येते

दक्षिण अमेरिकेतली पेरू या देशात चांदीचे मोठे उत्पादन 

ऑस्ट्रेलियाकडे 94 हजार मेट्रिक टन चांदीचा साठा 

रशिया आणि चीनकडे पण चांदीचा मोठा साठा, तंत्रज्ञानासाठी होतो वापर

भारताकडे 8 हजार मेट्रिक टन चांदीचा साठा, दागिने, भांड्यासाठी वापर

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणात सर्वाधिक उत्पादन 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या