या कंपन्यांसाठी पण विराट आहे खास,  करतात कमाई 

16 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात कोहलीने विराट खेळी केली 

देशी- परदेशातील अनेक कंपन्यांच्या गळ्यातील तो ताईत

या कंपन्यांना विराटच्या लोकप्रियतेवर भरवसा आहे

विराटकडे आजघडीला 20 पेक्षा अधिक ब्रँड आहेत

मिंत्रा, ऑडी, पूमा, फिलीफ्स, एमआरएफ टायर, ब्लू स्टार ब्रँड यादीत

हिमालया, डुरोफ्लेक्स, टूथसी, नॉयस टेक हे देशातील ब्रँड यादीत

या सर्व ब्रँडच्या माध्यमातून कंपन्यांची आणि कोहलीची विराट कमाई होते

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी