आता विराट कोहली करणार हॉटेल व्यवसायातून कमाई 

04 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

विराटचे चाहते जगभर आहेत. त्यांना विराटविषयी अपडेट जाणून घ्यायला आवडते

विराटने गुडगावमध्ये One8 Commune नावाचे तिसरे रेस्टॉरंट उघडले

M3M इंटरनॅशनल फायनान्स सेंटरमध्ये हे रेस्टॉरंट सुरु झाले आहे

One8 ब्रँडचा महसूल 112 कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येतो

One8 चे आऊटलेट दिल्ली, कोलकत्ता आणि पुणे शहरात पण आहेत

नववीन डिशेस आणि हटके रेसिपीसाठी हे रेस्टॉरंट ओळखले जाते

आकर्षक सजावट, डिझाईन, आरामदायी आसनव्यवस्था यामुळे ते लोकप्रिय झाले

शॉर्ट अँड स्वीट, सोनाली कुलकर्णीचा बर्थडे लुक