एका रात्रीतून वाढले या कंपनीचे  मार्केट कॅप, कमाई जोरदार 

23 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

अमेरिकन कंपनी  NVIDIA ला एकाच दिवसात 20 लाख कोटींचा फायदा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप आहे सध्या 20 लाख कोटी 

AI Chip निर्माता कंपनीची वर्षभरात जोरदार आगेकूच

 कंपनीचे बाजारातील भांडवल वाढून 1.78 ट्रिलियन डॉलरवर 

वर्षभरात  या कंपनीचा शेअर 225 टक्क्यांनी उसळला 

Amazon - Google पण कमाईत या कंपनीने टाकले मागे

 NVIDIA मुळे अमेरिकन बाजारात संचारले चैतन्य 

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?