नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमीषा पटेलचा खुलासा

22 February 2024

Created By: Swati Vemul

अमीषाने सांगितलं, ती कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे?

अमीषाने खरंच लग्न केलं नाही, तर स्वप्नांमध्ये तिने त्याला आपलंसं केलंय

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझच्या प्रेमात आहे अमीषा पटेल

टॉम क्रूझवर खूप प्रेम करत असल्याचा अमीषाचा खुलासा

आपल्या मनात त्याच्याशी लग्न केल्याचंही अमीषाने म्हटलंय

मी माझ्या मनोमनी टॉम क्रूझशी लग्न केलंय- अमीषा पटेल

अमीषाच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली

पुन्हा तेच कपडे? रकुल प्रीतचा ब्रायडल लूक पाहून चाहते नाराज