मोठ्या गुंतवणूकदाराने 1213 कोटींना विकली NyKaa ची भागीदारी; शेअर्स कोसळले

3 July 2025

Created By: Swati Vemul

गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच फॅशन आणि स्कीनकेअर उत्पादनांची रिटेल कंपनी NyKaa चे शेअर्स घसरले

'नायका'च्या शेअरमधील 5 टक्के घसरणीमागे एक मोठं कारण आहे

कंपनीत 2.1% हिस्सा असलेला अनुभवी गुंतवणूकदार हरिंदरपाल सिंग बांगा यांनी माघार घेतली

PTI च्या वृत्तानुसार, त्यांनी आणि त्यांची पत्नी इंद्रा बांगा यांनी त्यांचा हिस्सा 1213 कोटी रुपयांना विकला आहे

Nykaa च्या मूळ कंपनीचं नाव Fsn-E-Commerce Ventures Ltd आहे

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचा परिणाम मार्केट कॅपवरही दिसून आला

नायकाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 229.80 रुपये आहे, तर त्याची नीचांकी पातळी 154.90 रुपये आहे

टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण