‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण
30 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे पारंपरिक लूकमधील फोटो व्हायरल
पिवळी साडी आणि त्याला साजेसा असा प्राजक्ताचा लूक
फोटोंच्या कॅप्शनमध्ये ‘पाहुणे मंडळी’ असं लिहिल्याने प्राजक्ताच्या लग्नाच्या चर्चांना उधाण
फोटोंच्या कमेंटमध्ये अनेकांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
‘इंजीनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार? वयात आल्यावर लग्न कधी करणार? हे प्रश्न ठरलेले असतात’, असं प्राजक्ताचं कॅप्शन
प्राजक्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून मिळवली प्रचंड लोकप्रियता
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून सध्या फोटोंमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण
'तारक मेहता..'मधल्या चंपकलालची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसते इतकी सुंदर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा