'तारक मेहता..'मधल्या चंपकलालची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसते इतकी सुंदर

27 June 2025

Created By: Swati Vemul

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनेते अमित भट्ट साकारतात बापूजींची भूमिका

जेठालालचे वडील चंपकलाल जयंतीलाल गडा यांच्या भूमिकेत अमित भट्ट

अमित यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर

अमित भट्ट यांच्या पत्नीचं नाव कृती असून इन्स्टाग्रामवर शेअर करतात तिच्यासोबतचे अनेक फोटो

कृती अनेकदा मालिकेच्या सेटला भेट देत असल्याने इतर कलाकारांशीही तिची चांगली ओळख आहे

कृतीला प्रकाशझोतात राहायला आवडत नाही

अमित आणि कृती भट्ट यांना जुळी मुलं असून मालिकेच्या एका एपिसोडमध्ये दोघं झळकले होते

मालिकेत अमित हे जेठालालच्या वडिलांच्या भूमिकेत असले तरी खऱ्या आयुष्यात ते दिलीप जोशीपेक्षा वयाने कमी आहेत

हुबेहूब माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचं हिंदू क्रिकेटरशी लग्न; करिअरचा त्याग