हुबेहूब माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचं हिंदू क्रिकेटरशी लग्न; करिअरचा त्याग

26 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री फरहीन खानने नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली

1992 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं

पदार्पण करताच तिच्या दिसण्याची तुलना माधुरी दीक्षितशी होऊ लागली

पदार्पणानंतर लगेचच फरहीनची भेट क्रिकेटर मनोज प्रभाकरशी झाली

त्यावेळी मनोज प्रभाकर हे विवाहित आणि एका मुलाचे वडील होते

विवाहित असून मनोज यांचं फरहीनवर प्रेम जडलं, दोघांनी लगेच 1994 मध्ये लग्न केलं

फरहीनने पाच वर्षांच्या करिअरमध्ये 17 चित्रपटांमध्ये काम केलं

करिअरच्या शिखरावर असताना फरहीनने अभिनयाला रामराम केला

होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष