होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
22 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता सुबोध भावेनं इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
या पोस्टद्वारे सुबोधने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत दिली मोठी हिंट
'होणार सून ती ह्या घरची' असं लिहित सुबोधने अभिनेत्री तेजश्री प्रधानला केलं टॅग
तेजश्रीच्या जुन्या मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा
2013 मध्ये झी मराठी वाहिनीवर 'होणार सून मी या घरची' मालिका गाजलेली
सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्यात नेमकं काय शिजतंय, असा नेटकऱ्यांना पडला प्रश्न
मालिकेची आतुरता, तुम्हा जोघांची जोडी छानच आहे.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
एअरपोर्ट सिक्युरिटी चेकदरम्यान ट्रेमध्ये ठेवू नका या वस्तू; त्यांचीच होते सर्वाधिक चोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा