ONGC चा ऐन दिवाळीत धमाका 

11 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

गुंतवणूकदारांना देणार मोठा लाभांश 

पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 115 टक्क्यांचा लाभांश 

कंपनीने लाभांश देण्याच्या तारखेची घोषणा केली  

शुक्रवारी कंपनीचा शेअर तेजीसह 195.75 रुपयांवर बंद झाला 

कंपनी प्रत्येक शेअरवर 5.75 रुपये लाभांश देईल

21 नोव्हेंबर 2023 ही त्यासाठी रेकॉर्ड डेट आहे

या शेअरच्या किंमतीत एका वर्षांत 40 टक्क्यांहून अधिक तेजी आली

गाडीमध्ये लाजताना दिसली जान्हवी कपूर, फोटोंची चर्चा