ऑपरेशन गोल्ड; सोने-चांदी आपटले दणकावून, इतके स्वस्त झाले भाव

8 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचा मोठा परिणाम

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली

सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण दिसून आली 

24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1402 रुपयांनी स्वस्त झाल्या

10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 96,024 रुपये मोजावे लागले

तर चांदी किलोमागे 1174 रुपयांनी स्वस्त झाली. 

आज एक किलो चांदीचा भाव 94,600 रुपयांपर्यंत घसरला

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या