Tata चा शेअर खरेदीची संधी; प्रमोटर्सचा तो मोठा फैसला
16 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली, विविध प्रस्ताव मंजूर
टाटा टेलिसर्व्हिसेज महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष
गुरुवारी हा शेअर 58.74 रुपयांवरून घसरून 58.08 रुपयांवर आला
हा शेअर या वर्षांत सातत्याने निचांकी कामगिरी करत आहे
नोएल टाटा यांची संचालक पदी नियुक्तीचा प्रस्तावास मंजूरी
या बैठकीत गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा पण एक प्रस्ताव
हा शेअरचा केवळ लेखाजोखा, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा