2 महिन्यात दुसर्यांदा बोनस शेअर, गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले
16 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
पद्म कॉटन यार्न्स येत्या आठवड्यात बोनस शेअर देणार आहे
कंपनीने दोन महिन्यात दुसर्यांदा बोनस शेअर दिला आहे
कंपनीने 3 शेअरवर 2 बोनस शेअर देण्याचे जाहीर केले आहे
कंपनी 18 मार्च रोजी हा लाभ देणार आहे, उद्या शेअर खरेदीची संधी आहे
या कंपनीने एका शेअरवर एक रुपयांचा लाभांश सुद्धा दिला आहे
पद्म कॉटनने एका वर्षात 600 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला
बीएसईवर हा शेअर 159.10 रुपयांवर ट्रेंड करता होता
हा केवळ लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा