पोस्टाच्या या योजनेत छप्परफाड पैसा, असा मिळेल परतावा
10 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
निवृत्तीनंतर सुखी आयुष्यासाठी ही गुंतवणूक महत्वाची
या योजनेमुळे उतारवयात नाही करावे लागणार काम
या योजनेत आयुष्याच्या संध्याकाळी व्हाल मालामाल
ज्येष्ठ नागरीक बचत योजना करेल कमाल
सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याजदर
60 वर्षांवरील नागरिकांसाठी आहे ही योजना
गुंतवणुकीवर 1.5 लाखांपर्यंत कर सवलत
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा