बुलेट ट्रेन सारखा सुसाट, या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या 

7 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) चा शेअर सुसाट

शुक्रवारी बीएसईवर 3.60 टक्क्यांची उसळी, 125 रुपयांवर पोहचला भाव

सलग चौथ्या व्यापारी दिवसात सलग घोडदौड

या दरम्यान हा शेअर 12 टक्क्यांहून अधिकने वधारला 

तज्ज्ञांच्या मते हा शेअर 140 रुपयांपर्यंत वधारणार

कंपनीला भारत सरकारने नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??