Ratan Tata यांचा हा मंत्र, जीवनात धावत येणार यश
25 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
रतन टाटा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत
आपल्या सर्वांकडे समान संधी आहे, त्यातून उजळून निघा
निष्पक्ष राहा, जी गोष्ट योग्य वाटते, तिच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा
नकलबाज काही काळासाठी पुढे राहतील, पण यशस्वी होत नाहीत
तुम्ही मशीन नाहीत तर मनुष्य आहात, आयुष्य जगणे शिका
खूप पुढे जायचे असेल तर सर्वांसोबत जा, एकटे जायचे असेल तर भराभर चाला
यशस्वी होण्यासाठी तुमचे गुण अगोदर हेरा
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा