टाटाचा असा पण नुकसानीचा रेकॉर्ड; बुडाले इतके कोटी 

3 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

टाटांच्या तीन कंपन्यांचे 62,707 कोटी रुपये बुडाले

शुक्रवारी टाटा समूहातील कंपन्यांना मोठा फटका

TCS, Tata Motors, Tata Steel कंपन्यांना झटका

टिसीएसचा शेअर शुक्रवारी 2.56 टक्क्यांची घसरण  

टाटा मोटर्सचा स्टॉक शुक्रवारी 4.17 टक्क्यांनी घसरला

टाटा स्टीलचा शेअर 2.97 टक्क्यांनी उतरला 

तीनही कंपन्यांचे मार्केट कॅप  झाले कमी