Elon Musk विषयी रतन टाटांचे ते शब्द...अचूक केले भाष्य 

13 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

एलॉन मस्क आणि रतन टाटा यांची झाली होती भेट 

अंतरिक्ष आणि रॉकेट इंजिन, इंटरनेट, कार हे मस्कचे खास विषय

या विषयात त्याचा गाढा अभ्यास असल्याचे टाटा यांच्या लक्षात आले 

एलॉन मस्क कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांनी घेरलेले त्यांनी पाहिले

ही टीम काम होणार नाही याच्यावर चर्चा करत नव्हती तर

आपण हा प्रयोग, हे काम कसं करू यावर चर्चा करत असल्याचे टाटांचे निरीक्षण

तर टाटा हे सज्जन आणि बुद्धिमान असल्याचे मस्कचे वाक्य होते 

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?