टाटांच्या कंपनीने केला रेकॉर्ड; 5200 कोटींच्या कमाईचा डोंगर उभा केला
2 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
टाटा मोटर्स या त्यांच्या कंपनीने शेअर बाजारात तुफान आणले
शनिवारच्या खास सत्रात टाटा मोटर्सचा शेअर 992.80 रुपयांवर पोहचला
या शेअरमध्ये 1.15 टक्क्यांची तेजी दिसली, शेअर 988.40 रुपयांवर बंद झाला
टाटा मोटर्सचा शेअर पुढील आठवड्यात 1000 रुपयांचा टप्पा ओलांडणार
135 मिनिटांत हा शेअर जवळपास 5200 कोटींचा फायद्यात
टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 3,29,932.42 कोटी रुपयांवर पोहचले
काही दिवसांपूर्वी पण या शेअरने कमाल केली होती
OMG! नोकरी सोडली, टॉपलेस मोलकरीण बनून आता महिना कमावते 25 लाख