जॉब सोडून मोलकरीण बनली. आता महिना कमावते 25 लाख रुपये.

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये  ही महिला राहते.  दुसऱ्यांच्या घरची  धुणी-भांडी करण्यासाठी  तिने नोकरी सोडली.

आता महिन्याला 25  लाखाची कमाई होते,  असं लेस नावाच्या  महिलेचा दावा आहे.

डेलीस्टारनुसार, लेसची  काम करण्याची पद्धतची वेगळीय. टॉपलेस  होऊन ती घरात  साफसफाई करते.

त्या बदल्यात दिवसाला 1 हजार डॉलर म्हणजे  83 हजार रुपये कमावते.

आधी बिकिनी बरिस्ता  म्हणून काम करायची.  आता टॉपलेस मेड  म्हणून असं  लेस म्हणाली.

त्या शिवाय लेस एडल्ट  साइट ओनली फॅन्सशी संबंधित आहे. तिथून  वेगळी कमाई होते.