मध्यमवर्गाला पुन्हा एकदा सुखद धक्का? RBI कडून मोठी आनंदवार्ता  

5 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आरबीआयचे नवीन गव्हर्नर आल्यापासून एकामागून एक दिलासा

रेपो दरात सतत कपात, मध्यमवर्गाला सातत्याने दिलासा 

मागील दोन तिमाही बैठकीत एकूण 0.50 टक्के कपात

पतधोरण समितीकडून पुन्हा एकदा व्याज दर कपातीचे संकेत 

तिसऱ्यांदा कपात झाल्यास ग्राहकांची लागणार लॉटरी 

गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अधिक स्वस्त होणार 

या जम्बो कपातीमुळे मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळणार 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या