झटक्यात चांदीची 2366 रुपयांची उसळी, सोने लाखावर 

11 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 427 रुपयांनी महागले 

तर चांदी आज, शुक्रवारी, 2366 रुपयांनी उसळली 

जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत 100397 रुपयांवर पोहचली

तर एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह 1,13,609 रुपयांवर आला 

या वर्षात सोने दहा ग्रॅम मागे 21,733 रुपयांनी महागले 

तर चांदी या सात महिन्यात 24,283 रुपयांनी वधारली 

जून महिन्यात सोन्यात 2,103 रुपये तर चांदी 9,624 रुपयांनी महागली

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या