'चांदी'ने केले मालामाल; सोन्याला परताव्यात टाकले मागे 

21 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

तीन महिन्यात चांदी 92 हजारांवर, स्पर्धेत राहणार पुढे 

सध्या एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये 

वार्षिक आधारावर चांदीने दिला 18 टक्क्यांचा परतावा

सोन्याने या वर्षांत दिला 16 टक्के रिटर्न 

सोन्याचा 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव 

औद्योगिक क्षेत्रात चांदीची मोठी मागणी

सौर ऊर्जा पॅनल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांदीचा वापर वाढला 

पलक तिवारीचा आवडता बीच कोणता? पाहा फोटो