स्मॉलकॅप कंपनीची कमाल;  1 वर 1 शेअर फ्री

4 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेडची घोषणा

कंपनीच्या बैठकीत बोनस शेअर देण्याचे केले जाहीर

शुक्रवारी बीएसईवर हा शेअर तेजीसह 600.85 रुपयांवर बंद

शेअरधारकांना 1:1 रेशोत बोनस शेअर

कंपनीने यापूर्वी 2023 मध्ये 61 कोटींचे शेअर केले बायबॅक

प्रमोटर्सकडे कंपनीची 60.24 टक्के हिस्सेदारी

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या