एक ऑर्डर मिळताच हा शेअर रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल

11 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Smallcap कंपनीचा शेअर बुधवारी 8 टक्क्यांनी वधरला 

टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्सचा शेअर ठरला रॉकेट

या  शेअरची 322.85 रुपयांवर झेप

या कंपनीला 580 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली 

चौथ्या तिमाहीत कंपनीला 49.79 कोटींचा नफा 

5 वर्षांत 1480 टक्क्यांहून उसळी 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या