6 महिन्यात पैसा डबल; तुमच्या पोर्टफोलियात आहे का स्टॉक?

31 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

शुक्रवारी हा शेअर 384.50 रुपयांवर बंद झाला

सहा महिन्यात या स्टॉकने दुप्पट परतावा दिला 

एका महिन्याचा विचार करता या शेअरमध्ये 0.54 टक्क्यांची घसरण आली

52 आठवड्यांचा विचार करता या स्टॉकचा उच्चांक 484 रुपये इतका आहे

Solarium Green Energy कंपनीने ही कमाल केली आहे

ही सोलर सेक्टरमधील कंपनी आहे. ती अजून झेप घेण्याची शक्यता आहे

Solarium Green Energy,stock,share market सोलारियम ग्रीन एनर्जी,स्टॉक,शेअर बाजार

ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या